Facts About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Revealed

[८७] गुवाहाटीमधल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने १०४ चेंडूत १०५ धावा केल्या, हे त्याचे लागोपाठ दुसरे व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील चवथे शतक. सामन्यामध्ये भारताने ४० धावांनी विजय मिळवला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.[८८] दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना गंभीरसोबत १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि अनुक्रमे ६४ आणि ६३* धावा केल्या.[८९][९०] भारताने मालिकेत न्यू झीलंडला ५-० ने हरवून व्हॉईटवॉश दिला. कोहलीच्या या मालिकेतील कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात एक नियमित झाला[९१] आणि तो भारताच्या विश्वचषक संघाचा एक प्रबळ दावेदार झाला[९२] २०१० मध्ये २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.३८ च्या सरासरीने ३ शतकांसह त्याने ९९५ धावा केल्या. त्यावर्षीची ही भारतीय फलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.[९३]

भारतीय फलंदाजांमधील सर्वात जलद शतक (५२ चेंडूंत)[१८८]

सर्वात जलद २५ एकदिवसीय शतके करणारा फलंदाज.

— माजी वेस्ट इंडीज कर्णधार सर व्हिव्ह रिचर्ड्स कोहलीबद्दल.[१६९]

अखेर, नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषकातील पहिलं शतक झळकावण्यात त्याला यश आलं.

[२९३][२९४] मिड-विकेट आणि कव्हर क्षेत्रात त्याचे खास सामर्थ्य आहे.[२९५] त्याच्या मते कव्हर ड्राइव्ह हा त्याचा आवडता फटका आहे, आणि त्याला फ्लिकचा फटका नैसर्गिकरित्या येतो.[२०] तो सहसा स्वीपचा फटका खेळत नाही म्हणून त्याला "नॉट अ नॅचरल स्वीपर ऑफ क्रिकेट बॉल" असे म्हणले जाते.[२९६] त्याचे संघ सहकारी त्याचा आत्मविश्वास, बांधिलकी, एकाग्रता आणि नीतितत्त्वे याबद्दल त्याची प्रशंसा करतात.[२९७][२९८][२९९][३००] कोहली एक खूप "शार्प" क्षेत्ररक्षक सुद्धा आहे.[३०१][३०२]

त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." [४२] त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." [१८] त्या check here मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या.[४३]

पहिला पर्याय असणाऱ्या खेळाडूंना मे-जून २०१० दरम्यान होणाऱ्या श्रीलंका आणि झिंबाब्वे विररुद्धच्या त्रिकोणी मालिकेमधून वगळण्यात आल्यामुळे रैनाची कर्णधार म्हणून तर कोहलीची उपकर्णधार म्हणून निवड झाली. कोहलीने दोन अर्धशतकांसह ४२.०० च्या सरासरीने १६८ धावा केल्या,[८१] परंतु चार सामन्यांपैकी तीन मध्ये पराभव झाल्याने भारत स्पर्धेतून बाद झाला. मालिकेदरम्यान, कोहली भारतातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.[८२] त्याने हरारे येथे झिंबाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आणि नाबाद २६ धावा केल्या.

कोहली आपण अंधश्रद्धाळू असल्याचे मान्य करतो. क्रिकेटमधील अंधश्रद्धा म्हणून तो काळा मनगटी पट्टा (रिस्टबँड) बांधतो; आधी तो ज्या ग्लोव्ह्ज घालून जास्त धावा होतील त्याच वापरत असे.

सामन्यात रोहितने पाडला विक्रमांचा पाऊस

एकाच विश्वचषक स्पर्धेत सलग सामने जिंकण्याच्या आपल्याच रेकॉर्डची सध्या टीम इंडियानं बरोबरी केलीय.

"कोहली जगात सर्वोत्तम: वॉ" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

भरधाव ट्रकने चिरडल्याने पत्रकार तरुणाचा जागीच मृत्यू; दोन बाईक्सचाही चुराडा, आरोपींना अटक!

[२४३] हा सामना संपल्यानंतर धोणीने आंतरराष्ट्रीय कसोटी मधून निवृत्ती जाहीर केली आणि सिडनीतील चवथ्या कसोटीपासून कोहली भारताचा नवा कसोटी कर्णधार झाला.[२४४] संघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करताना कोहलीने पहिल्या डावात १४७ धावा फटकावल्या. कसोटी इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्या तीन डावांत तीन शतके झळकाविणारा कोहली हा पहिलाच फलंदाज.[२४५] दुसऱ्या डावात तो ४६ धावांवर बाद झाला, आणि भारताने आणखी एक कसोटी सामना अनिर्णित राखला.[२४६] चार कसोटी सामन्यांत कोहलीने ६९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजातर्फे ह्या सर्वाधिक धावा होत्या.[२४५]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *